Khrist Aala Aala | ख्रिस्त आला आला | Marathi Christmas Song

ख्रिस्त आला आला हे……….

ख्रिस्त आला आला आनंद झाला ,
झाला खेडो -पाडी रं पाडी
ख्रिस्त भेटी साठी रं माझी सजली बैल गाडी…(2)

ख्रिस्त आला आला आनंद झाला ,
झाला खेडो -पाडी रं पाडी
ख्रिस्त भेटी साठी रं माझी सजली बैल गाडी…(2)
अरे ओहो ….ओ…..

1. गाडी हि माझी निघाली झाडी हि दाठ लागली….. (2)
मेंढपाळ हे निघाले येशूला बघण्यासाठी…(2)
बाळ पहिले …………
बाळ पहिले घव्हानी आले हंबरली हि जोडी रं जोडी
ख्रिस्त भेटी साठी रं माझी सजली बैल गाडी…(2)
अरे ओहो ….ओ…….

2. हाती या घेऊन काठी ,घोंगडं घेऊन पाठी… (2)
मेंढपाळ हे निघाले येशूला बघण्यासाठी… (2)
बाळ पहिले …………
बाळ पहिले घव्हानी आले हंबरली हि जोडी रं जोडी
ख्रिस्त भेटी साठी रं माझी सजली बैल गाडी…(2)
अरे ओहो ….ओ

3. ख्रिस्त जन्माला घव्हानी ,केला आनंद जगानी,
चला जय घोष करूया त्याच्या नावाचा आम्ही…(2)

जय जय रे बोला,बोला रे जय जय (२)

ख्रिस्त राजा जय ,येशू राया तुझा जय

ख्रिस्त राजा तुझा जय,येशू राया तुझा जय…